GIM Circulars & Notices
-
A National Level Career Growth session_ to help you gain important industry skills.
These sessions are very important for your career development. Join the group to receive timely updates from Skilldunia.
We encourage students to take part in the session and make it successful.
Students will get a participation certificate after the webinar with wipro dice id
LINK:
https://chat.whatsapp.com/EXX7cMHHzq5Aoxfc3ziKIY
DATE : 31/01/2025
TIME : 6:00 PM
Regards
SKILLDUNIA
- All BCS First Year students are advised that your regular college starts from tomorrow Thursday 16th January 2025 from 10 to 3 but students must attend in uniform.
- सर्व विद्यार्थ्यांनी 25 जानेवारी पर्यंत scholarship form भरून द्यावे. व भरलेला स्कॉलरशिप फॉर्म महाविद्यालयात जमा करावा. तसेच जे कागदपत्रे अपलोड केले ते पण स्कॉलरशिप फॉर्म सोबत जमा करावे.
- Shreeyash College of Engineering & Technology, Chh. Sambhajinagar, is organizing a State-Level E-Poster Competition on "Indian Knowledge System" to celebrate National Youth Day (12th Jan 2025). Open for 9th-12th & college students, with prizes worth ₹3000 & ₹2000! Register by 10th Jan 2025 🔗 Register Here | 📞 9765156741, 8055747402
- All BCS third year students are informed that your Aptitude & Reasoning paper will be held on Monday, 16 December 2024 at 11 am in Geetai Institute of Management and all students must remain present.
- All BCS students are informed that on or about 26th November 2024, students should bring their hall tickets and deposit the remaining fees. (BCS-SY/TY)
- All the students of BCS First Year are advised to submit their tutorial and practical file in the college by tomorrow 24th December 2024 Tuesday.
- All the BCS students are advised that your practical exam is on 23rd and 24th December 2024 in the college at 11 am sharp but all students should be present. (BCS-FY)
-
All the students of BCS are advised that tomorrow 26th January 2025, on the occasion of Republic Day, flag hoisting program is organized in the college at 8 am, but all students should attend in uniform.
- सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपले महाविद्यालयाचे संस्थापक माननीय श्री लक्ष्मणराव एखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त गीताई तालुकास्तरीय आंतरशालेय अंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेली आहे.. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा.. स्पर्धेचे विषय : 1. बाल संस्कार आजची गरज 2. अहिंसा उत्तम तत्व 3. यशाची गुरुकिल्ली 4. जलसंवर्धन आणि त्याचे फायदे. स्पर्धेची वेळ सकाळी 10.30 ठिकाण : गीताई महाविद्यालय बिडकीन. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नावे श्रीमती थोरात मॅडम यांच्याकडे द्यावीत.
-
विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठातर्फे केंद्रीय युवक महोत्सव २५ ते २८ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यात खालील कला प्रकारात सादरीकरण करता येऊ शकते. यासाठी महाविद्यालयात नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२४ आहे तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा. - प्रिय विद्यार्थी, आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी! गीताई एज्युकेशनल कॅम्पस नावाने एक नवीन WhatsApp चॅनेल सुरु होत आहे. या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला कॉलेजमधील सर्व अपडेट्स, सूचना, परीक्षा माहिती, वर्गाची वेळापत्रके, प्लेसमेंट अपडेट्स, तसेच विविध कार्यक्रमांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही या चॅनेलला जॉईन करून कॉलेजशी जोडलेले राहू शकता. कृपया खालील लिंकवर क्लिक करून गीताई एज्युकेशनल कॅम्पस चॅनेलला फॉलो करा आणि कॅम्पसशी जोडलेले रहा: चॅनेल लिंक: https://whatsapp.com/channel/0029VafHV4u2v1J0SwnNSz2t धन्यवाद! गीताई एज्युकेशनल कॅम्पस
- सर्व बीसीएस तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, जे विद्यार्थी पदवी पूर्ण झाल्यानंतर एमसीए करायची इच्छा बाळगतात, त्यांच्यासाठी MCA प्रवेश परीक्षेची (MAH-MCA-CET 2025) नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी अंतिम तारीख २५ जानेवारी २०२५ आहे. विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना काही अडचण आल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
-
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) याठिकाणी Phonepe UPI कंपनीला Business Development Executive पाहिजेत.
फ्रेशर्स मुलाखत द्या उद्या. कामाचे स्वरूप-- QR Code On Boarding/Speaker Selling/Old Speaker Replacement/Bussiness Loan to Shopkeeper, Shop to Shop Visit only.
पात्रता: 12वी/ ग्रॅज्युएट .
वय:18 ते 40 वर्षाच्या पर्यंत.
अनुभव:किमान 6 महिने किवा 1 वर्षे कोनताहि सेल्सचा अनुभव आसल्यास प्राधान्य .
पगार:16,500 in hand Fixed +पेट्रोल + PF + इंसेंटिव्ह ESIC+ मेडिक्लेम + इ. लाभ.
मुलाखत ठिकlण & तारीख- 28/1/2025, गारखेड़ा, संभाजीनगर,सकlळी 9.00 ते 10.30 वाजे पर्यंत
Interview कॉल-Bhushan HR 9595770027
- Agnirva Space Internship Program is an 8-week, 80+ hour free online internship presented by the Agnirva Global Space Community. Inaugurated by IN-SPACe and recognized as an ISRO-registered space tutor, this program offers an exciting opportunity for space enthusiasts. Scan the QR code or visit www.agnirva.com to apply!
- APSCHE & AICTE Internship Program by Brain O Vision offers technology training, AICTE certification, and placement assistance. Available online (self-paced & live) and offline (Hyderabad) with flexible start dates. Contact: 7416422509 | hr@brainovision.in to apply!